महाराष्ट्र पोलीस न्यूज | प्रतिनिधी नेटवर्क
🆔 ओळखपत्र पडताळणी
महाराष्ट्र पोलीस न्यूज नेटवर्क
Central Press Journalist Association
Central Press
Journalist Association
महाराष्ट्र पोलीस न्यूज

महाराष्ट्र पोलीस न्यूज

MAHARASHTRA POLICE NEWS
AFFILIATED WITH CENTRAL PRESS JOURNALIST ASSOCIATION
Central Press Journalist Association
संलग्न संस्था Central Press
Journalist Association
Subscribe Channel
ब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्र पोलीस विभागाशी संबंधित ताजी घडामोड, क्राईम रिपोर्ट आणि प्रशासकीय अपडेट्स...

‘ड्रग्स फ्री मुंबई’चा एल्गार! सोमय्या विद्यापीठात ३०० विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्तीची शपथ

Friday, September 4, 2026 Kasalkar Insights Central Press Journalist Association Affiliated
बातमी ऐका (Audio News)
शेअर करा: Facebook 𝕏

महाराष्ट्र पोलीस न्यूज

MAHARASHTRA POLICE NEWS

© महाराष्ट्र पोलीस न्यूज
‘ड्रग्स फ्री मुंबई’चा एल्गार! सोमय्या विद्यापीठात ३०० विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्तीची शपथ
विशेष रिपोर्ट: संदिप कसालकर मुंबईला ‘ड्रग्स फ्री’ बनवण्याचा संकल्प! घाटकोपर अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सोमय्या विद्यापीठात तडाखेबंद जनजागृ......
👉 संपूर्ण बातमी सविस्तर वाचण्यासाठी भेट द्या: www.maharashtrapolicenews.com
बातमीदार: Kasalkar Insights Friday, September 4, 2026

विशेष रिपोर्ट: संदिप कसालकर

मुंबईला ‘ड्रग्स फ्री’ बनवण्याचा संकल्प! घाटकोपर अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सोमय्या विद्यापीठात तडाखेबंद जनजागृती; ३०० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

मुंबई: ‘ड्रग्स फ्री मुंबई’ या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि धडक मोहिमेअंतर्गत मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या (ANC) घाटकोपर युनिटने विद्याविहार येथील नामांकित सोमय्या विद्यापीठात एक दणदणीत जनजागृती मोहीम राबवली. युवकांचे भवितव्य उद्ध्वस्त करणाऱ्या विनाशाच्या या महाजजाळापासून तरुणाईला दूर ठेवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात सुमारे ३०० हून अधिक विद्यार्थी आणि १० शिक्षक अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. पोलीस दलातर्फे यावेळी प्रभावी सादरीकरण करत अंमली पदार्थांचे मानवी शरीरावर, मनावर आणि कुटुंबावर होणारे भयानक दुष्परिणाम अत्यंत टोकदार भाषेत विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात आले.

या जोशपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात तरुणांनीही देशहिताचा व स्वतःच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प करत एकमुखाने ‘अंमली पदार्थांपासून सदासर्वकाळ दूर राहण्याची आणि इतरांनाही परावृत्त करण्याची’ शपथ घेतली. मुंबई पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे आणि सतर्कतेमुळे शैक्षणिक वर्तुळातून व पालकांकडून तीव्र समाधान व्यक्त होत असून, मुंबईला नशामुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचा हा अत्यंत दणदणीत संदेश या निमित्ताने संपूर्ण मुंबईत गेला आहे.

महाराष्ट्र पोलीस न्यूज
अधिकृत वृत्त प्रतिनिधी
Kasalkar Insights
महाराष्ट्र पोलीस न्यूज नेटवर्क आणि Central Press Journalist Association अधिकृत प्रतिनिधी.
महाराष्ट्र पोलीस न्यूज
जिल्हा / तालुका प्रतिनिधी भरती

महाराष्ट्र पोलीस न्यूजचे अधिकृत प्रतिनिधी व्हा!

अधिकृत प्रेस ओळखपत्र व किटसह आपल्या भागातील घडामोडी राज्यभर पोहोचवा.

Press ID Card (सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट होलोग्रामसह)
Official Lanyard & Car/Bike Stickers
वेबसाईटवर तुमच्या नावाने बातमी प्रसिद्धी
बातमी आवडल्यास नक्की शेअर करा: Facebook
विशेष नोंद
महाराष्ट्र पोलीस न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत! Central Press Journalist Association संलग्न अधिकृत पोर्टल महाराष्ट्र पोलीस दलाच्या सकारात्मक, धाडसी व उल्लेखनीय कामगिरीचे एकमेव व्यासपीठ! मुख्य संपादक: संदिप कासळकर | उपसंपादक: सलाहुद्दीन शेख महाराष्ट्र पोलीस न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत! Central Press Journalist Association संलग्न अधिकृत पोर्टल महाराष्ट्र पोलीस दलाच्या सकारात्मक, धाडसी व उल्लेखनीय कामगिरीचे एकमेव व्यासपीठ! मुख्य संपादक: संदिप कासळकर | उपसंपादक: सलाहुद्दीन शेख
ताज्या बातम्या